महा-वसुली सहकार मॅनेजमेंट
सहकारी संस्था व वसुली व्यवस्थापनासाठी आधुनिक डिजिटल प्रणाली
सहकारी संस्था व वसुली व्यवस्थापनासाठी आधुनिक डिजिटल प्रणाली
सहकारी संस्था, पतसंस्था आणि विशेष वसुली अधिकाऱ्यांसाठी तयार केलेली आधुनिक डिजिटल प्रणाली. वसुली प्रक्रिया, कायदेशीर कागदपत्रे, नोटीस व्यवस्थापन, लिलाव प्रक्रिया, सभासद रेकॉर्ड आणि रिपोर्टिंग एका क्लिकमध्ये व्यवस्थापित करा.
नोटीस, नमुना व्ही, AR आदेश, RPAD लेबल्स, फॉर्म बी आणि संपूर्ण केस व्यवस्थापन डिजिटल स्वरूपात.
जप्ती, पंचनामा, लिलाव प्रक्रिया, नोटीस व संपूर्ण कायदेशीर कारवाईचे रेकॉर्ड.
संस्था, पतसंस्था आणि विशेष वसुली अधिकाऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्थापन प्रणाली.
कलम १०१/९१ अन्वये कायदेशीर अंतिम नोटीस, "नियम ८६ अ" नमुना व्ही, AR नोटीस format, आदेश व संस्थांचे विविध कागदपत्रे एका क्लिकवर तयार करण्याची सुविधा.
कलम १५६ अंतर्गत सक्तीची वसुली, जप्ती व लिलाव प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन आणि जलद कार्यवाहीसाठी पूर्ण ऑटोमेशन सपोर्टआणि पारदर्शक नियंत्रण प्रणाली उपलब्ध.
सहकार, वसुली, बँकिंग व शासन निर्णयांसाठी आवश्यक अधिकृत पोर्टल्स व मार्गदर्शक लिंक.
सुरक्षित प्रवेशासाठी लॉगिन करा