सहकारी संस्था व वसुली व्यवस्थापनासाठी आधुनिक डिजिटल प्रणाली
⚖️ अधिकृत सहकार व्यवस्थापन प्रणाली
⚖️
१०१ स्मार्ट वसुली
एक आधुनिक दृष्टिकोन
📖 १०१ स्मार्ट वसुली : एक आधुनिक दृष्टिकोन
सहकारी संस्था आणि थकबाकी वसुली यांचे नाते अतूट आहे.
मा. सहकार खात्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या
कलम १०१
अंतर्गत सोपी व गतिशील वसुली पद्धत उपलब्ध करून दिली आहे.
१०१ च्या कारवाईमुळे न्यायालयीन प्रक्रियेचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात.
🎯
१०१ चा प्रस्ताव दाखल करतेवेळी होणारा विलंब आणि चुका टाळण्यासाठी
ही ऑनलाइन संगणक प्रणाली
'गुरुकुल ग्रुप'
तर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
✅ उपयोग आणि फायदे
⌨️
अत्यंत सोप्या पद्धतीने मराठी टायपिंग.
📄
सुबक, सुवाच्च आणि खाडखोड विरहित नोटीस व प्रस्ताव.
🧮
स्टॅम्प ड्युटी आणि चौकशी फी इत्यादी हिशेब आपोआप मिळतात.
🤖
AI कॅलेंडरद्वारे सुनावणीच्या (Hearing) तारखांचे ऑटो-रिमाइंडर
(SRO / AR / संस्था).